तंत्रज्ञान विक्रेता · Tatya Mitra

Sell + Serve

आपली मशीन, सेवा आणि टीम – लीडपासून पेमेंटपर्यंत एकाच ठिकाणी.

मुख्य फायदे

विक्रेत्यांसाठी 5 मोठे फायदे

01

क्लस्टर बुकिंग

जवळच्या शेतकऱ्यांना एका मार्गात आणि कामात जोडा – प्रवास कमी, दररोजचा वापर जास्त.

  • Booking & Lead Management
  • Availability / Capacity Management
02

सर्ज प्राइसिंग

जास्त मागणी, तातडीचे काम किंवा गर्दीच्या दिवसांत आपोआप जास्त दर.

  • Pricing
03

उपकरण सवलत क्रेडिट्स

पूर्ण केलेल्या एकर आणि बुकिंगवर क्रेडिट्स मिळवा, नवीन मशिनरी घेताना वापरा.

  • Completed Acres / Jobs
04

मागणी नकाशा

कोणत्या भागात कोणत्या सेवेची गरज आहे ते पाहा आणि मशीन व ऑपरेटरचे नियोजन करा.

  • Service Radius & Location
  • Machine Fleet Management
05

Tatya Business OS

लीड → कोटेशन → बुकिंग → ऑपरेटर → काम → पेमेंट → रिव्ह्यू – एकाच प्रणालीत.

  • Business Dashboard
  • Operator/Pilot Profiles
  • Farmer Enquiries / Chat
  • Ratings & Reviews

सर्व वैशिष्ट्ये

Sell + Serve मध्ये काय काय आहे

  • Vendor/Company Profilebusiness, location, service radius आणि technology catalogue
  • Product & Equipment Listingsdrones, tractors, implements, sensors, robots इ.
  • Service Listingsspraying, seeding, surveying, soil testing, harvesting इ.
  • Pricing₹/acre, ₹/hour, ₹/day किंवा custom quote
  • Service Radius & Location
  • Availability / Capacity Management
  • Booking & Lead Management
  • Farmer Enquiries / Chat
  • Operator/Pilot Profiles
  • Machine Fleet Management
  • Completed Acres / Jobs
  • Ratings & Reviews
  • Technology Demonstrationsvideos, images, specifications आणि use cases
  • Community Participationvendors farmers ना directly educate/support करू शकतात
  • Business Dashboardleads, bookings, acres, revenue आणि utilization

आपल्या शेताला नवी ताकद द्या

शेतकरी, समुदाय आणि तंत्रज्ञान विक्रेते – सगळे एकाच Tatya अ‍ॅपवर.

आता अ‍ॅप डाउनलोड करा